Wednesday, 19 July 2017

भोकरद शहरात झाडे लावून ईद साजरी करण्यात आली

भोकरद शहरात झाडे लावून ईद साजरी करण्यात आली 

राहत फाउंडेशन चा उपक्रम 






 भोकरदन शहरात राहत फौंडेशन भोकरदन च्या वतीने ५० झाडे लावून रमजान ईद साजरी करण्यात आली,झाडे आहे तर धरती आहे आणि धरती आहे तर माणूस आहे या वेळी अनिस भारती यांनी सांगितले.या वेळी डॉक्टर शेख रइस यांचा मागदर्शन लाभला. या वेळी राहत फौंडेशन चे अध्यक्ष अनिस भारती ,डॉक्टर शेख रइस ,शेख मुजीब, शेख बिलाल,शेख फर्मान,सुनील गायकवाड,सलमान पठाण इत्यादी उपस्थित होते.