Posts

भोकरद शहरात झाडे लावून ईद साजरी करण्यात आली

Image
भोकरद शहरात झाडे लावून ईद साजरी करण्यात आलीराहत फाउंडेशन चा उपक्रम 
विविध माध्यमात रिलेटेड न्युज बघा येथे क्लिक करा भोकरदन शहरात राहत फौंडेशन भोकरदन च्या वतीने ५० झाडे लावून रमजान ईद साजरी करण्यात आली,झाडे आहे तर धरती आहे आणि धरती आहे तर माणूस आहे या वेळी अनिस भारती यांनी सांगितले.या वेळी डॉक्टर शेख रइस यांचा मागदर्शन लाभला. या वेळी राहत फौंडेशन चे अध्यक्ष अनिस भारती ,डॉक्टर शेख रइस ,शेख मुजीब, शेख बिलाल,शेख फर्मान,सुनील गायकवाड,सलमान पठाण इत्यादी उपस्थित होते.

NMAZ HAR HAL ME FARZ HAI BY ANEES BHARTI

Image

SHIVAJI MAHARAJ BY ANEES BHARTI

Image

MIM BY ANEES BHARTI

Image

MIM BY ANEES BHARTI

Image

YA NABI SALAM ALAIKA BY ANEES BHARTI

Image

THE COW BY ANEES BHARTI

Image